Manifesto
सहकार क्षेत्रातील घराणेशाहीचा नायनाट करून सामान्य नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न करणार... वार्षिक मिटिंग मध्ये चहा आणि वडापाव पुरते मर्यादित न ठेवता खरा जनसहभाग वाढेल हा प्रयत्न करणार आहे अहमदनगर जिल्ह्यातील सर्व ठिकाणी सहकार क्षेत्रात घराणेशाही आहे, त्यामुळे आमदारांचे पुत्र आमदारच होणार , खासदार बनणार अगदी मंत्री होणार खरंतर शिक्षण संस्था,बँक, दूध संघ, साखर कारखाना इ संस्था या सामान्य लोकांच्या देणग्याच्या जिवावर उभ्या राहिलेल्या आहेत त्यात हेच महर्षी,अध्यक्ष,चेअरमन झालेले आपण पहतो आहे आता तर त्यांची मुले नातवंडे स्पर्धेत आहेत भले ते अल्प शिक्षित त्यांना जनमान्यता नाही सांगण्यासाठी खूप आहे असो त्यात बदल व्हावा म्हणून मी उमेदवारी करतो आहे
क्रांती गप्प बसून होणार नाही.....बोला आपले मत मांडा सहभागी व्हा विचार बदला गुलामगिरी करू नका सहकार वाचला तरच आपण भावी पिढीला काहितरी देऊ विना सहकार नही उद्धार ......