Manifesto
1) 10 वी नंतरचे शिक्षण पूर्ण पणे आरक्षण मुक्त करण्यात येईल 12 वी नंतरचे वैद्यकीय शिक्षण, आयपीएससी , युपीएससी, एमपीएससी या सारख्या सेवा कार्यातील शिक्षण मोफत करण्यात येईल. 12 वी च्या मार्क प्रमाणेच प्रवेश प्रक्रिया अवलंबून करण्यात येईल 2) समान नागरी कायदा करण्यात येईल. 3) i) शतकरी बंधूनच्या मालाला हामी भाव देण्यात येईल ii) त्यांना आत्म निर्भर करणार असून त्यासाठी शेतीला लघुउयोगाची जोड देऊन त्याचे गावो गावी मोफ्त प्रशिक्षण देण्यात येईल. 4) पाणि प्रश्न सोडविण्यासाठी नदी जोड प्रकल्प सुरू करण्यात येईल. मोठ्या नाल्यामंधे पावसाचे पाणी साठवून प्रक्रिया करून ते पाणी योग्य ती प्रक्रिया करून शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल . पाणिपुरवयाचे व्यवस्थापन व्यवस्तत करण्यात येईल. 5) i) One Tax ( Bank ट्रानजेंकश्न वर 1% Tax आकारण्यात येईल), ii) भरलेल्या Tax मधील 25% पर्यंतची रक्कम Tax भरलेल्या व्यक्ती च्या परिवाराच्या व वयव्रुध्दांच्यां Emergency वैद्यकीय खर्चा साठि देण्यात येईल. No GST No OTER TAX ONLY ONE TAX 6) संपूर्ण भारतात एकच कायदा करण्यात येईल . तसेच सर्व जातीधर्माचा एकच समान कायदा लागू करण्यात येईल 7) i )भ्रष्टाचार मुक्त भारत बनविण्यात येईल त्या साठी कायद्यात बदल करण्यात येतील व कायदे अतिशय कडक करण्यात येणार . ii )भ्रष्टाचारात कोर्टाकडुन दोशी ठरलेल्या वेक्तीला कुठल्याही प्रकारचे Elections लढवता येणार नाही.भारतातिल सरकारी कुठल्याही प्रकारचे पद भुष्वीता येणार नाही . कुठल्याही संस्थेच्या संचालक मंडळाच्या पदावर पद भुष्वु शकणार नाही . तसेच सरकारी नोकरी देखिल करता येणार नाही. जय हिंद जय भारत वंदे मातरम्